प्रवीण तरडेंनी खरंच देशद्रोहाएवढी मोठी चूक केली आहे का?

♨️देशद्रोह म्हणजे काय…?

कायदा :- IPC कलम 124(A). 

👉देशद्रोहाचा कायदा भारतामध्ये सर्वप्रथम ब्रिटिशांनी लागू केला 

👉तो भारतीय संविधानाने पुढे तसाच लागू केलाया कायद्याच्या आधारावर बाळ गंगाधर टिळक यांच्यावर सर्वप्रथम आरोप ठेवण्यात आले

जो कोणी व्यक्ती सरकार-विरोधी लिखाण करेल किंवा बोलेल किंवा अशा लिखानाच समर्थन करेल, किंवा राष्ट्रीय चिन्हांचा (राष्ट्रध्वज, राजमुद्रा, संविधान इत्यादी) अपमान करेल तर त्या व्यक्तीला आजीवन कारावास किंवा तीन वर्ष शिक्षा होऊ शकते

प्रवीण तरडे नी नक्कीच कळत/नकळत संविधानाचा अपमान केला आहे ज्या पुस्तकावर आपला देश चालतो 70 वर्ष ज्या पुस्तकाने आपल्या देशाला एकसंध बांधून ठेवलं आहे त्या पुस्तकाला अस पाटाखाली ठेवण चुकीचेच नाही तर भारतीय दंड संहितेनुसार अपराध आहे

23
17
टिप्पणी समाविष्ट करा…

90 साली पाच लाख हिंदूंना काश्मीर मधून बायका मुलींवर अत्याचार करून हाकलून दिले त्यावेळेस कुठे होते संविधान? आणि त्याच संविधान लिहिल्याबद्दल आंबेडकरांना 91 सालचे भारतरत्न? What a joke?

स्वतःच्याच देशात निर्वासित होणे हे जगातील एकमेव उदाहरण असेल.

2
प्रत्युत्तर द्या

मित्रा मी संविधानाचा वकील नाही किंवा समर्थक पण नाही 

पण कश्मीर पंडितांवर जो अत्याचार झाला आहे त्याला आपले नेते जबाबदार आहेत त्यानी परिस्थिती व्यवस्थित हाताळली नाही 

कदाचित त्यावेळी इंदिरा गांधी किंवा नरेंद्र मोदी पंतप्रधान असते तर परिस्थिती वेगळी असती

बाबासाहेबांना भारतरत्न फक्त संविधान लिहिले म्हणूनच दिला आहे असं मला वाटत नाही त्यांचं आधुनिक भारताच्या जडणघडणीत पण खूप योगदान आहे

6
प्रत्युत्तर द्या

सहमत 💯

प्रत्युत्तर द्या

उलट,तरडेंनी दाखवून दिले की,वैचारिक जीवनात संविधान हा आपापल्या श्रद्धेचा पाया आहे.

आपल्या जीवनातून संविधान वगळले तर श्रद्धा कोसळून पडतील!पर्यायाने मानवी जीवन कोसळून पडेल!!

पण हा संदेश समजण्यासाठी जे भान लागते,ते तरडेविरोधकांना नसेल कदाचित!

20
प्रत्युत्तर द्या

सहमत, आणि मी खरोखर काय अदभूत संकल्पना आहे, म्हणून आश्चर्य वाटले, नंतर समजलं की आपण एक सर्व सरळ सामान्य माणुस म्हणून आपल्याला ते छान वाटले, पण नंतर ….!

2
प्रत्युत्तर द्या

अगदी बरोबर

5
प्रत्युत्तर द्या

Mg ramayan Geeta dasbodh ya granthala gomutr shenacha lep laun tyavar basvaycha hota ganpati

1
प्रत्युत्तर द्या

कोणतीही विचारधारा बाजूला ठेवून मी एक भारतीय म्हणून उत्तर दिलं आहे मुळात आंबेडकरवादी किंवा हिंदू हा विषयच या बाबतीत मी तरी डोक्यात घेतला नाही आपण सुद्धा एकवेळ श्रद्धा बाजूला ठेवून निःपक्षपणे बघावे

एक साधी गोष्ट आहे ज्या गोष्टीचा आपण आदर करतो तिला अस खाली कोणीही ठेवणार नाही भगवत गीता किंवा कुराण हे ग्रंथ सुद्धा जमिनीवर ठेवत नाहीत कारण त्याची जागा उच्च असते आपल्या घराचा पाया आहे म्हणून तुम्ही गीता किंवा कुराण जमिनीवर ठेवाल का…?

आपण वाईट गोष्टींमध्ये चांगलं आणि चांगल्या गोष्टीमध्ये पण वाईट बघू शकतो फक्त आपण कोणत्या चष्म्यातून पाहतो हे महत्त्वाचं आहे

5
प्रत्युत्तर द्या

हो बरोबर आहे कदाचित तुम्ही निःपक्षपाती उत्तर दिले असेल परंतु तरडेंवर जेवढ्या पण टिका झाल्या तेवढ्या दलित लोकांनी केल्या , काय संविधान म्हणजे दलितांचा धर्मग्रंथ आहे का?

त्यामुळे संविधानाचा त्यांना विशेष आदर वाटावा आणि इतरांना आदर वाटु नये, का फक्त बाबासाहेबांनी दलितांसाठी संविधान लिहीला, जर संविधानाचा अपमान झाला तर दलित सोडुन इतर लोक का उतरले नाहीत मैदानात, सविधान म्हणजे देशाचा संविधान आहे ना की दलितांचा, खरं तर तुम्हाला सविधानाच्या अपमानापेक्षा गणपतीचा अपमान करण्याची सुवर्ण संधी भेटली असे वाटले असेल.

सहमत आहे. संविधान आजकल भावनेचा विषय बनला आहे जे चुकीच आहे.

उत्तरासाठी आभार…

पण आपण खरंच Ipc 124 (A) वाचलं आहे का ?

IPC 124 (A), Whoever, by words, either spoken or written, or by signs, or by visible representation, or otherwise, brings or attempts to bring into hatred or contempt, or excites or attempts to excite disaffection towards, the Government established by law in India, shall be punished with imprisonment for life, to which fine may be added, or with imprisonment which may extend to three years, to which fine may be added, or with fine.

  • Explanation 1.—The expression “disaffection” includes disloyalty and all feelings of enmity.
  • Explanation 2.—Comments expressing disapprobation of the measures of the Government with a view to obtain their alteration by lawful means, without exciting or attempting to excite hatred, contempt or disaffection, do not constitute an offence under this section.
  • Explanation 3.—Comments expressing disapprobation of the administrative or other action of the Government without exciting or attempting to excite hatred, contempt or disaffection, do not constitute an offence under this section.

👉यात कुठेही संविधानाचा अश्याप्रकारे अपमान होतो असे दिलेले नाही.

👉 वर्षभरापूर्वी मीर मोहम्मद फैयाज ने उपराष्ट्रपतीसमोर राज्यसभेत संविधान फाडले होते, तरी त्यावर राजद्रोहाचा खटला दाखल झाला नाही…

👉 उलटपक्षी तरडेंनी संविधान फाडलेले नाही तरी त्यांच्यावर राजद्रोह कसा ?

16
प्रत्युत्तर द्या

यावर अभ्यासपूर्ण प्रत्त्युत्तर मिळण्याची मी वाट पाहत आहे…😊

प्रत्युत्तर द्या

प्रश्न माझाच असल्यामुळे मी उत्तर देणार नाही. यासंदर्भात दुसऱ्या प्रश्नावर लिहीन.

प्रत्युत्तर द्या

जो माणूस आपल्या घरात सविधान सांभाळतो तो माणूस सविधानाचा अपमान करू शकतं नाही असे माझं मत👍

बाकी ज्यांना आपटायचा त्यांना आपटू दया💥

5
प्रत्युत्तर द्या

प्रविण तरडेंचा उद्देश चांगला होता, परंतु बघणार्याचा दृष्टीकोन जसा असतो तसे त्याला दिसत असते, जर आंबेडकरी जनतेच्या नजरेतुन संविधानाचा अपमान झाले असे दिसत असेल तर, कट्टर हिंदूत्ववादींच्या नजरेतुन बघितल्यास हा संविधानाचा नाही तर गणपतीचा अपमान असुन, ती एक हिंदुंची पवित्र देवता आहे,. गणपतीचा कशामुळे अपमान झाला हे आपणच समजुन घेतलेले बरे… …

5
प्रत्युत्तर द्या

Momutra shenacha lep lavlelya bagavatgeetavar basvala asata tr bar zal asat

1
प्रत्युत्तर द्या

मित्रा ही कदाचित नकळत झालेली घटना आहे, आम्हाला ठरवुन करायचे असेल ना आम्ही तुमच्या डोक्यावर ठेवु आणि ९ दिवस न हलता असुरासारखे उभे करुन ठेवु.


मला तर अगोदर असे वाटले, की त्यांनी भारत देशात सरकार, न्यायालय, कार्यकारी अधिकारी यांचे संपूर्ण कामकाज याचा मजबुत पाया हा "भारतीय संविधान" असुन तोच मजबूत असा पाया आहे. गणपती ही विद्येची देवता पण अशा पाय असलेल्या मजबुत असणावर बसली आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

परंतु T .V. वर जेव्हा बातम्या यायला लागल्या तेव्हा हा काय प्रकार आहे, काहीच लक्षात यायला मार्ग नव्हता.

नंतर जेव्हा त्यांनी "भारतीय संविधान" चे गणपतीचे आसन करून अपमान केला आहे, हे जेव्हा ऐकायला मिळाले, की तेव्हा समजले, की आपण जे समजलो, तो एका सामान्य माणसाचा विचार होता.

अश्या बऱ्याच गोष्टींचे उल्लंघन कायद्याची माहिती नसल्याने होत असते, त्याच चक्रव्यूहात प्रवीण तरडे सापडले आहे. आता रीतसर F.I.R. करून, ही बाब न्यायप्रविष्ट करणेच योग्य आहे.

10
2
टिप्पणी समाविष्ट करा…

F.I.R ?

1
प्रत्युत्तर द्या

मग लढायचच तर त्याच सविंधनाचा मान राखून, कायदा काय हे पण संविधानच शिकविते, मग तेच तत्वज्ञान पाळायचे.

प्रत्युत्तर द्या

तत्वज्ञान पाळायचे.

प्रत्युत्तर द्या

पीडीपी च्या खासदाराने संविधानाची प्रत फाडली त्या वेळी यातील अर्धे लोक कलम 370 हटवणे कसे चुकीचे होते यावर आपले ज्ञान वाटत होते, त्या कृत्याचा (जो खऱ्या अर्थाने अपमान आहे)निषेध एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला नाही किंवा त्याच्यावर कुठला गुन्हा दाखल केला नाही. प्रवीण तरडे ने असे काहीच केलेलं नाही व त्यांनी झालेल्या प्रकारा बद्दल जाहीर माफी सुद्धा मागितली आहे. तो विषय आता संपलेला बरा.

28
टिप्पणी समाविष्ट करा…

संपलेला बरा.

28

अस करायला नको होत. जरा विचित्र वाटतं. देशद्रोह वगैरे एवढे काही नाही पण दुसरे कुठलेही पुस्तक चालले असते. उदेश्य चांगला होता. संविधान आदरणीय आहे. त्याची जागा बरोबरीची आहे. खाली ठेवावयास नको होते. त्यांना ही सापडून सापडून काय सापडले तर संविधान! विनाशकाले विपरीत बुद्धी! 😀😀😀

14
टिप्पणी समाविष्ट करा…

Comments